अ‍ॅपशहर

ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियम धाब्यावर

Maharashtra Times 25 Oct 2016, 12:00 pm
असंख्य खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नियम धाब्यावर बसवून वाहतूक करताना दिसतात. हेच स्पष्ट करणारा हा फोटो आहे. मध्य प्रदेश पासिंगच्या एमपी १३, टी ११७६ या क्रमांकाच्या एवढे वजन घेऊन जाणाऱ्या या ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला, तर ती जबाबदारी कोणाची राहील? अशा धोकादायक वाहतुकीला आळा बसणार की नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम travle companies are breaking the rules
ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियम धाब्यावर



- कुणाल भावसार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज