ऐन ऍडमिशनच्या काळात नाशिक रोडचे आधारकार्ड केंद्र बंद. आता सर्वत्र कॉलेजच्या ऍडमिशनची धावपळ चालू असून शासनाच्या सर्वच ठिकाणी आधारकार्डची सक्ती केली आहे. परंतु नाशिक रोडचे आधारकार्ड केंद्र अनिश्चित काळासाठी बंद असून यामुळे पालक व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत असून शासनाने लवकरात लवकर आधारकार्ड केंद्र सुरू करावे.-------- नेहा वाघमारे.
ऐन ऍडमिशनच्या काळात आधार कार्ड केंद्र बंद.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2017, 5:35 am