करोना संकट वाढत असताना परिसर स्वच्छता आवश्यक आहे. पण परिसरात अनेक ठिकाणी कचरा फेकून दिला जातो त्यात ओला कचरा असतो पावसामुळे तो कुजून दुर्गंधी पसरते तसेच रोगराई वाढते.तेव्हा याबाबत काळजी घेतली जावी.प्र. मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2020, 5:32 am