ओंकारनगर पेठ रोड या विकसित होत असलेल्या भागात अनेक बांधकामे चालू आहेत.बांधकाम करणारे ठेकेदारानी व नागरिकानी बांधकाम करताना जाळी लावून बांधकाम करणे अपेक्षित आहे.परंतु या ठिकाणी बरेच नागरिकानी बांधकाम मा साठी लागणारी खडी ,कच,रस्त्यावरच पसरून ठेवली आहे.तसेच बांधकाम करताना तयार होणारी धूळ नेट नसल्यामुळे या भागात पसरत आहे त्यामुळे वृद्ध व जेष्ठ नागरिकांना याचा त्रास होऊन श्वसनाचे विकारात वाढ झली आहे.तरी महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने प्रत्यक्ष पहानी करून सुरक्षेचे नियम न पाळता बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक व नागरिकावर योग्य ती कारवाई करावी.संदीप कापरे ओंकारनगर ,पेठरोड नाशिक.
ओंकार नगर मध्ये असुरक्षित बांधकामे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 5:44 am