नाशिक : सरकारवाडा इमारतीमध्ये व बाहेरील बोहरपट्टी बाजारातील रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून पाणी साचते व वाहते. याचे शोधकार्य महानगरपालिका आत्ता मात्र रस्ता बंद करून करत असल्याने बाजारात अशाप्रकारे शुकशुकाट पसरला असल्याने धंद्याची वाट लागली. अजुन किती दिवस काम चालेल, व्यवसाय पूर्ववत कधी होईल! असा विचारा हे व्यावसायिक करत आहेतअंशुमन शिरोरे, धनश्री, वकील वाडी , नाशिक 2, मो.नं.८००७४१०३५३,!!! धन्यवाद !!!
धंद्याची वाट लागली!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 5:46 am