अ‍ॅपशहर

पाण्याचा अपव्यय रोखावा

Maharashtra Times 23 Apr 2017, 11:40 am
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकला लागून असलेल्या सिटी गार्डन येथे अशा प्रकारे पाणी वाया जात आहे. नळाची तोटी नसल्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. शिवाय जमिनीवर चिखलही होतो. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्याचा होणारा अपव्यय परवडणारा आहे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waste water in indira nagar
पाण्याचा अपव्यय रोखावा


- अजिंक्य पन्हाळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज