आपण विचार करतो, कुठून येतो हा कचरा,समर्थ नगर येथील जगन्नाथ महाराज मंदिर जवळ चे हे दृश्य, whatsapp च्या या युगात लोकांना वेळ नाही कचरा टाकायला, रात्री असा प्रकारे शिकलेले जोडी कचरा रास्ता वर टाकून जातात वरून आपण किती मॉडर्न आहोत याची देखावा करतात. मित्रांनो! आता तरी सुधरा!!
ओला कचरा,सुखा कचरा आणि रास्ता वर कचरा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 5:43 am