हा फोटो आहे सिव्हिल हाॅस्पिटल समोरील सि. टी. बस स्टाॅपचा, तिथे ना बसण्यासाठी व्यवस्थित जागा ना अन्य पर्यायी सोय, अशी परिस्थिती गेले कित्येक दिवसापासून सीटी बसचे प्रवासी सहन करित आहे, प्रवाशांना उन पावसा मध्ये त्रंबक रोडवर उभे रहावे लागत आहे, एस. टी. महा मंडळ किंवा संबधित य॔त्रणा या बस स्टाॅप कडे कधी लक्ष देणार? व प्रवाशांना होणारा त्रास कधी थांबणार?
जनतेसाठी माझा उपयोग केव्हा बसण्यासाठी होईल?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2017, 5:33 am