नाशिक : (वकील वाडी) वकील वाडी येथे सन२००६ ला रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना रचना स्टेशनर्स समोर असलेला स्ट्रीट लाईट चा विद्युत खांब काढण्यात आला होता मात्र त्यानंतर त्या ठिकाणी हा खांब पुन्हा उभा न केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे त्यांनी वारंवार तक्रार करून अखेर जानेवारी २०२० मध्ये हा खांब महावितरणकडून राका प्रेस समोर उभारण्यात आला. मात्र तो उद्यापर्यंत स्ट्रीट लाईटच्या प्रतीक्षेत आहे. तरी महावितरणने तातडीने स्ट्रीट लाईट बसवावे.अंशुमन शिरोरे, धनश्री, वकील वाडी, नाशिक 2, मो.नं.८००७४१०३५३, !!! धन्यवाद !!!
स्ट्रीट लाईट कधी लावणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2020, 5:32 am