अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी जवळच्या सिग्नल्जवळ व आनंद छाया कडे जाणार्या रस्त्याच्या वळणावर रस्ता खोदुन ठेवला आहे,त्यामुळे सिग्नल कडुन आनंद छायाकडे जाणार्या वाहने व पादचारी यांना विरुद्ध बाजुने जावे लागते त्याने अपघाताची शक्यता तयार होते तेव्हा तेथील दुरुस्ती लवकर करावी ही विनंती. भास्कर जाधव. सातपुर काॅलनी (नाशिक).
''या वळणा वरचे काम केंव्हा पूर्ण होणार,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2020, 5:32 am