तारवाला नगर सिग्नल जवळ पोलीस उभे असतात जे कि गाड्या चेक करतात आणि कारवाई करतात आणि सर्वात पहिले हेल्मेट चेक करतात आणि नसेल तर कारवाई करतात आणि करायलाच पाहिजे त्यात काही वाद नाही परंतु जे पोलीस चेक करतात तेच हेल्मेट घालत नाही असं कसे त्यांना नियम नाहीत का ? असा मोठा प्रश्न पडतो
यांना नियम नाही का
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2020, 5:46 am