अंबड औद्योगिक वसाहती मध्ये असलेला एक्सलो चेंबर जवळ पावसाळी पाइपलाइन चेंबर खचून 8 दिवस झाले तरीही अद्याप महापालिके कडून कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही यावर नागरिकांनी स्मार्ट नाशिक या अप्लिकेशन वर ऑनलाइन तक्रार दिलेली आहे पण अधिकारी उडवाउडवीची उत्तर देऊन टाळाटाळ करत आहे,सदर चेंबर रिक्षा चालकांकडून बुजवून त्यावर गोणी लावली आहे
एक्सलो पॉईंटला चेंबर खचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2017, 5:34 am