कल्याण ः स्टेशन रोडला जाताना फूटपाथवर मोठा खड्डा पडला आहे. गर्दीचे ठिकाण असल्याने एखाद्याचे लक्ष गेले नाही तर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तरी पालिकेने या प्रश्नी लवकरात लवकर लक्ष घालून खड्डा बुजवावा.
खड्डा बुजवावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2017, 5:37 am