घोडबंदरकडे जाणारा द्रुतगती मार्ग ,माजिवडे नाका,पोखरण रोड क्र 2 ने येणारी व जाणारी बेशिस्त वाहने सीएनजी साठी विरुध्द दिशेने येणारे रिक्षा व कार चालक यानी हा रस्ता धोकादायक व अपघातग्रस्त आहे.मात्र येथे वाहतुक शाखा हाकेच्या अंतरावर असून ईकडे लक्ष देत नाहीत.--भरत कदम
अपघाताचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2018, 5:31 am