श्री नगर परमार्थ निकेतन ते आशर इस्टेट सि कॉ ऑप हौसिंग सोसायटी बाहेरील रस्त्यावरील खड्डे काही दिवसापूर्वी निकृष्ट दर्जाचे माती सिमेंट बिना डांबरीकरणाने बुजवले असताना काही दिवस पलटले आणि बुजवलेले खड्डे पुन्हा खोल खचले. याचा त्रास वाहनचालकांना किती सोसावा लागेल ??? पालिकेने इथे तातडीने लक्ष टाकावे !!!!
निकृष्ट दर्जाचे काम आणि श्री नगर खड्ड्यात !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2018, 5:33 am