बस स्टॉपची दुरवस्था कसारा :किनिस्ते फाटयावर बस स्टॉप असुन अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. या शाळेतील विद्यार्थी व नागरिक या बस स्टॉप मध्ये बसण्यासाठी येतात त्यात बाकडे तुटलेले आहेत. तरी हा रस्ता मोठा रहदारीचा आहे. हा त्वरीत बस स्टॉप दुरूस्ती करावा.,गणेश वाघ
बसथांब्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2019, 5:40 am