ठाणे पूर्व स्टेशन समोरील अॅड सुर्यकांत वढावकर मार्ग समोरील फूटपाथला असलेल्या भिंतीवरील स्वच्छता अभियान मोहिमेला बेजबाबदार नागरिक व अनधिकृत दुकानदार यानीच हरताळ फासला आहे त्याचा बोध न घेतल्यामुळे शहराचे तीन तेरा वाजत आहे तरी ठाणे महापालिकेच्या संबंधित खात्याने त्वरित कारवाई विद्ररूपीकरण करणा-या शक्तीचा बिमोड करावा अनिल लिंगायत
स्वच्छतेला काळीमा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2019, 5:40 am