ठाणे ः तीन हाथ सिग्नल येथून मल्हारकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या फूटपाथजवळ अनेक महिन्यांपासून विजेचा डीपी दोन्ही बाजूंनी उघडा आहे. अनेक केबल वाहिन्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरणने हा डीपी त्वरीत बंदिस्त करण्याची कारवाई करावी.
उघडा डीपी बंद करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2017, 5:36 am