Title: धोकादायक दि पी आणि ट्रान्सफॉर्मरDescription: नालासोपारा: तुलिंज रोड ला राधानागर येथे रस्त्याच्या बाजूलाच सदर ट्रान्सफॉर्मर आणि डी पी धोकादायक उघड्या अवस्थेमध्ये आहे, शॉक लागण्याचा धोका आहे, महावितातरणे त्वरीत लक्ष घालून योग्य ती उपाय योजना करावी.नितीन धाडवेनालासोपारा
राधानगर येथील धोकादायक डी पी आणि ट्रान्सफॉर्मर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2017, 5:35 am