ठाणे ः वर्तक नाका बस स्टॉपवर गेल्या काही दिवसांपासून खडी पडून आहे. त्या मुळे नागरिकांना बसमध्ये चढणे-उतरण्यासाठी सावधानता बाळगावी लागते. या खडीवरून पाय घसरून प्रवासी पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास होतो. संबंधित प्रवाशाने ही खडी लवकरात लवकर उचलावी.
खडी हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2017, 5:34 am