ठाणे पूर्व ग.मो.कोळी मार्ग वरील नारायण कोळी चौकाच्या पुढील भागातील रस्त्याच्या मधोमध दुभाजकला लागून गेले कित्येक महिने रस्त्यावरबेकायदाशीरपणेव डाव्या बाजूला वाहनेपार्किंगकेल्यामुळेरस्ता आणखी अरूंद झाल्याने जेष्ठ नागरिक महिला विद्यार्थी व वाहनांना चालणे मुश्कील होत आहे तरी शहर वाहतूक पोलिस अधिकारी लवकरात लवकर बेकायदा अवैध वाहने हटवून रस्ता मोकळा करावाअनिल लिंगायतठाणे पूर्व९७५७०४११५१
रस्त्याच्या मधील बेकायदा पार्किंग हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2018, 5:31 am