ठाणे पूर्व महर्षि वाल्मिकी मार्ग वरील पदपथावर मोगरा सदिच्छा सोसायटी समोर गेली कित्येक महिने पदपथावरील जुनाट लाईट पोल पालिकेच्या कामगारांनी अर्धवट काढल्याने इजा होण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थी महिला जेष्ठ पादचाऱ्यांना नीट चालणे होत नाही तरी महापालिकेने त्वरीत हटवून दिलासा द्यावा अनिल लिंगायत
अर्धवट खांब हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2019, 5:40 am