कल्याण ः कल्याण प्लॅटफॉर्म क्रमांक ५वर पायपोईच्या येथे नेहमी पाणी साचून चिखल झालेला असतो. येथील कचराकुंडी पूर्ण भरल्याने आजूबाजूला कचरा पसरलेला असतो. तसेच भटक्या कुत्र्यांचा वावरही त्रासदायक ठरतो. यामुळे एकूणच प्रवाशांना अस्वच्छ प्लॅटफॉर्मचा सामना करावा लागतो.
अस्वच्छ प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2017, 11:05 am