घोडबंदर रोड वरील विहंग्स In हॉटेल ते R-मॉल दरम्यान सर्व्हिस रोड जवळील फूटपाथची दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी गटारांची झाकणेच नाहीत तर काही ठिकाणी मोडकि झाकणे बसवलीत आहेत. पालिकेने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा सामन्य नागरिकांना याचा धोका मोठा आहे.
गटारांची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 5:39 am