डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील टिळक विद्यामंदिर येथे मानस सोसायटीजवळ झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले आहे. मात्र रस्ता ओलांडल्यानंतर समोरच्या फूटपाथवर जाण्यासाठी अडथळा आहे. येथे फूटपाथ बॅरिअर्स असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. किमान संबंधित प्रशासनाने ही काळजी घ्यायला हवी होती. चंद्रशेखर जोशी
फूटपाथवर अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2017, 5:34 am