डोंबिवली ः दिवाळीनिमित्त डोंबिवली पश्चिमेकडे भागशाळेच्या मैदानावर फटाक्यांची उभारलेली दुकाने आता गेली, दिवाळी सरली पण मागे ही घाण उरली. सुस्त केडीएमसी हा कचरा उचलेल, तेव्हा उचलेल तत्पूर्वी फटाक्यांच्या पुरस्कारकर्त्यांनी पुढाकार घेऊन चांगला पायंडा पाडावा.
कचरा पडूनच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2017, 5:40 am