बदलापूर : पश्चिमेकडील उल्हास नदीजवळ असलेल्या उद्यानाची अशी दुरवस्था झाली आहे. उद्यानात बसवलेल्या लाद्या उखडल्या आहेत. तसेच विजेचा खांब मध्येच पडला असून तोही उचलण्यात यावा. जेणेकरून सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विनाअडथळा चालता येईल. श्रद्धा मांडवकर
उद्यानाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2018, 5:33 am