वागळे इस्टेट रोड क्रमांक ३४ कडून तुम्ही जर रोड क्रमांक २१ ला बाहेर पडत असलात तर रोड जिथून सुरवात होतो आणि जिथे रोड संपतो तिथे रस्त्याचा बराच भाग खड्ड्यानी खचला आहे. रोड क्रमांक ३४ जर सिमेंट आणि कॉंक्रिट टाकून पूर्ववत केला तर हा भाग का असा ??? पालिकेने हा रस्ता खड्डेमुक्त करावे !!!
रस्ता खड्डेमुक्त करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2018, 5:32 am