कल्याण : समर्थनगर मुख्य रस्त्यावर विद्युत तारांचा खांब वाकला आहे. त्यामुळे या ताराही खाली आल्या आहेत. येथे बाजूला पत्रेही आहेत. हा खांब आणखी वाकल्यास विजेच्या तारांचा स्पर्श या पत्र्यांना होण्याची भीती आहे. तेव्हा लवकरात लवकर हा खांब व्यवस्थित करावा. प्रशांत डोईफोडे
वीजखांब धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2017, 5:37 am