कशीष पार्क समोरील रहेजा गार्डन बाजूकडील बस स्टॉप जवळ रिक्षांची नेहमी अनधिकृतपणे पार्किंग असते तसेच रोड सुद्धा अरुंद असल्याने वाहतूककोंडी व रस्ता ओलांडण्यासाठी तसेच बसमध्ये चढण्यासाती जेष्ठ,महिला,मुलांना अत्यंत गैरसोईचे होते तरी ठाणे पोलीस वाहतूक अधिकारी,तसेच ठाणे महानगरपालिका,आयुक्त व प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना काढून एक तर बस स्टॉप थेतून हलवून पुढे किंवा मागेकशीष पार्क समोरील रहेजा गार्डन बाजूकडील बस स्टॉप जवळ रिक्षांची नेहमी अनधिकृतपणे पार्किंग असते तसेच रोड सुद्धा अरुंद असल्याने वाहतूककोंडी व रस्ता ओलांडण्यासाठी तसेच बसमध्ये चढण्यासाती जेष्ठ,महिला,मुलांना अत्यंत गैरसोईचे होते तरी ठाणे पोलीस वाहतूक अधिकारी,तसेच ठाणे महानगरपालिका,आयुक्त व प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना काढून एक तर बस स्टॉप थेतून हलवून पुढे किंवा मागे घ्यावा व नागरिकांना येणाऱ्या समसेतून योग्य मार्ग काढावा ही विनंती, घ्यावा व नागरिकांना येणाऱ्या समसेतून योग्य मार्ग काढावा ही विनंती,
बसथांब्याला रिक्षांचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2018, 5:31 am