खारघर ः सेक्टर ३ बेलपाडा व आजूबाजूच्या परिसरात पाच दिवसांपासून पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी संपावर असल्याने कचरा उचलत नाहीत. महापालिका झाल्यापासून समस्यांत भरच पडली आहे. पाण्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. दुर्गंधीमुळे रोगराई वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढावा.
kharghar la durgandhicha vilkha
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2017, 5:38 am