वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथून श्री नगरला येणाऱ्या फूटपाथवर हा मॅनहोल कित्येक दिवस उघडा आहे. सकाळी आणि संध्याकाळी या फूटपाथवर पायी चालणार्याची संख्या जास्त असून शाळेतील मुलांसाठी पायी चालणे जीवितहानी करू शकते. कृपया पालिका प्रशासन याची दखल घेऊन हा मॅनहोल तातडीने सुरक्षित कधी करणार ??
मॅनहोल उघडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2019, 5:39 am