नालासोपारा रेल्वे स्टेशन ला पुर्व बाजूला असलेला हा सरकता जीना बऱ्याच वेळा बंद अवस्थेत असतो, त्या मुळे वृद्ध ,आजारी किवा अपंग माणसांची गैर सोय होते.सणासुदीच्या किवा सुट्टीच्या दिवशी तर स्टेशन वर प्रचंड गर्दी असते ,त्या मुळे चेंगरा चेंगरी पण होते.तरी रेल्वे प्रशाशनाने त्वरित लक्ष घालुन सदर सरकते जीने लवकरात लवकर चालू करावेत जेणे करून लोकांची गैरसोय दुर होऊन स्टेशन वरील गर्दी पण कमी होईल.नितिन धाडवेनालासोपारा
नालासोपारा रेल्वे स्टेशन वरील बंद सरकते जीने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2017, 5:37 am