ठाणे : पश्चिमेकडील गावंड बाग येथील बसथांबा धोकादायक बनला असल्याची समस्या ‘सिटिझन रिपोर्टर’ मधून मांडली होती. त्याची योग्य ती दखल घेत हा थांबा हलवण्यात आला होता आणि आता नवीन थांबा उभारून प्रवाशांची सोय करण्यात आली आहे. धन्यवाद मटा आणि प्रशासन. राजेंद्र म्हात्रे
नवीन बसथांबा उभारला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2017, 5:33 am