बदलापूर ः पश्चिमेकडील दत्त मंदिर ते फॉरेस्ट नाका दरम्यानच्या रस्त्यावर दुभाजकामध्ये विजेच्या खांबाची लाइन टाकली आहे. या वायरला कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वायर खराब होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होऊ शकतो.
वायर उघड्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2017, 5:41 am