ठाणे : श्रीनगर परिसरातील हा नाला गेले कित्येक दिवस उघड्या अवस्थेत आहे आणि नाल्यावरील पेव्हर ब्लॉक असेच पडून आहेत. फूटपाथवरून वाट काढताना स्थानिकांना नेहमीच कसरत करावी लागते. तसेच येथून चालताना नाल्यात पडण्याचीही भीती आहे. यावर तातडीने पाऊले उचलावीत. प्रफुल्ला बार्डेस्कर
पेव्हर ब्लॉक उघड्या अवस्थेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2018, 5:38 am