नालासोपारा ः गेले दोन दिवस नालासोपारा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २वर असलेल्या पादचारी पुलावर अंधार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस प्रवाशांना गर्दीतून वाट काढावी लागत आहे. यामध्ये चोरीसारख्या घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येथे प्रशासनाने लक्ष द्यावे.
पूलपूल अंधारात अंधारात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2017, 5:41 am