कशीष पार्क ते चेकनाका दरम्यान असलेली अवजड वाहनांची पार्किंग मेट्रोच्या कामामुळे ठाणे महानगर पालिका प्रशासनतसेच MMRD प्रशासनाच्या माध्यमामुळे बंद करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून चालणे सोयीचे झाले असले .तरी फुटपाथवर अनेक खड्डे तसेच गटारावरील झाकणे नाहीत तर एखाद्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे तरी ठाणे महानगर प्रशासनाने याची योग्य ती कार्यवाही करून गटारांची झाकणे त्वरित बसवावी ही विनंती.
अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2018, 5:31 am