नालासोपारा : पश्चिमेकडील निळेगावात मुख्य रस्त्यावर निकृष्ट कामांमुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने प्रमाणापेक्षा मोठे पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे ते रस्त्याबाहेर आले आहेत. त्यामुळे गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना त्रास होतो. सुहास पांचाळ
पेव्हरब्लॉकची अडचण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2017, 5:32 am