ठाणे ः घोडबंदर रोडवरील सेंट झेवियर्स शाळेजवळून आझादनगरला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यामुळे अपघात होऊ शकतात. वाहनचालकांना येथून जाताना कसरत करावी लागते. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा.
रस्ता दुरुस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2017, 5:32 am