ठाणे ः हायपर सिटी मॉलच्या मागील रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. तयार झालेला रस्ता १.५ फूट उंच आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होतो. तसेच राडारोड्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. पावसाळ्यात ही समस्या अधिक बिकट झाली आहे. ठाणे महापालिकेने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा.
रस्त्याचे काम अर्धवट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2017, 5:39 am