खारघर : हे छायाचित्र सायन-पनवेल हायवेवरील खारघर टोलनाक्याच्या शेजारील घरकुल-स्पेगेटी बसस्टॉपचे आहे. पाऊस पडला की या भागाची ही अवस्था होते. हा हायवे एक्स्प्रेस वे सारखा बनवला परंतु गेली पाच वर्षे हाच त्रास आहे. हे छायाचित्र १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता काढले आहे. पावसाचे पाणी येथे नेहमीच साचते. भुयारी मार्ग पूर्ण केलेले नाहीत. येथे कोणी लक्ष देईल का? विठ्ठल कोयांडे
सायन-पनवेल हायवेची दुर्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2017, 5:31 am