बदलापूर : पूर्वेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे स्कायवॉकवर दिवे नाहीत. शिवाय मागील काही दिवसांपासून पायऱ्याही तुटल्या आहेत. येथे खड्डा तयार होऊन पाणी साचते. यामुळे प्रवाशांना कसरत करावी लागते. प्रवासी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत कार्यवाही करावी.
पायऱ्यांच्या लाद्या तुटल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2018, 5:33 am