श्री नगर समर्थ भंडार दुकानाकडून श्री नगर मैदाना कडे सुरवात होणाऱ्या रस्त्यावरील हि पाईप लाईन लिक झाले आहे जेणेकरून पाणी वाया जात आहे. ठाणे शहरात प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी कपात असताना असे पाणी वाया जात आहे. पालिका प्रशासन याची दखल घेऊन पाईप लाईन दुरुस्त करतील का ???
पाणी गळती थांबवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2019, 5:31 am