पालघर सफाळे येथून ३ किमी अंतरावर असलेला गेरूचा ओहोळ हा पाटबंधारा स्थानिक पर्यटकांच्या दृष्टीने जीवघेणा ठरत आहे. आठवड्यापूर्वी पोहताना डोक्याला जबर मार लागून एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर नागरिकांना त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- सुनील शिवराम काजारे
खबरदारी घ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2017, 5:35 am