डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मध्ये कल्याण शीळ रोडलागत सीएनजी पंप जवळ मोठया पाईपलाईन मधून पाण्याची गळती गेल्या एक महिन्यापासून चालू आहे. रिक्षा, टेंपो इत्यादी यांची स्वच्छता, धुलाई तेथे राजरोसपणे चालू आहे. एमआयडीसीकडे तक्रार केली आहे पण अद्याप कार्यवाही झाली नाही. राजू नलावडे
पाण्याची गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2020, 5:47 am