ठाणे : जुन्या आग्रा रोडवर दोन्ही बाजूंना सर्व्हिसिंग सेंटर आणि स्पेअर पार्टची दुकाने आहेत. तेथे आता उड्डाणपूलही झाला आहे. त्यात बाजूच्या चिंचोळ्या मार्गातून वाहने पळत असतात. मात्र पदपथावरील सर्व्हिसिंग सेंटरमुळे पादचाऱ्यांना चालताही येत नाही. श्रीकांत जोशी
पदपथावर सर्व्हिसिंग सेंटर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2018, 5:36 am