नालासोपारा पूर्व,टाकी रोड नाक्यावर सिग्नल बसवले आहेत, मात्र गाडी चालवणारे बरेच जण लाल सिग्नल असतानाही थांबत नाहीत व जो थांबला असेल त्याला थांबू देत नाहीत. वारंवार हाँर्न वाजवून त्रास देतात. वाहतूक पोलिसांचा तर पत्ताच नसतो. चुकून असले तरी त्यांना कोणी जुमानत नाहीत. यावर कार्यवाही अपेक्षित आहे.
सिग्नलचा उपयोग होत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2017, 5:34 am