बदलापूर : पूर्वेकडील गांधी चौक येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू आहे. त्यामुळे येथे सदैव वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो आहे. पोलिसांची येथे नियुक्ती केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळेल. मंगेश आसरोंडकर
वाहतूककोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2017, 5:37 am