रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या गाड्यामुळे रस्त्याची एक बाजू पूर्ण पणे बंद होते। गाड्या 4 ते 5 लाइनित लावल्या जातात त्यात अतिक्रमण करणाऱ्यांची भर। दररोज एक तरी अपघात येथे होतो। लवकरात लवकर येथे पार्किंग लाइन आखुन लाईन बाहेरिल गाड्या उचलनयात याव्या जेणेकरून लोकांना चांगल्या सवयी लागतील।
ठाकुर्ली येथील म्हसोबा चौकात होणारी वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2018, 5:39 am